लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

वीज बिलासाठी हे पर्याय निवडाल तर बिलात मिळेल १० रुपयांची सवलत; वाचा सविस्तर - Marathi News | If you choose this option for your electricity bill, you will get a discount of Rs 10 on your bill; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीज बिलासाठी हे पर्याय निवडाल तर बिलात मिळेल १० रुपयांची सवलत; वाचा सविस्तर

महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेमध्ये वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या पुणे विभागातील तब्बल २ लाख ११३ वीज ग्राहकांनी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत पर्यावरणपूरक योजनेला पसंती दिली आहे. ...

E Peek Pahani : ई-पीक पाहणी करताना बांधावरची झाडे कशी नोंदवाल? पाहूया सविस्तर - Marathi News | E Peek Pahani : How to record trees on the farm bund during e crop survey? Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Peek Pahani : ई-पीक पाहणी करताना बांधावरची झाडे कशी नोंदवाल? पाहूया सविस्तर

e pik pahani ई पीक पाहणीमध्ये आपण शेतातील विविध घटकांची नोंद करू शकतो त्यात आपल्या शेताच्या बांधावरील झाडांचीही नोंद करता येते. ई पीक पाहणी अॅप च्या सहाय्याने बांधावरची झाडे नोंदवतात ते पाहूया. ...

केवळ कॉल करणाऱ्यांवर डेटापॅकची सक्ती नको; ट्रायचे मोबाइल सेवा कंपन्यांना आदेश - Marathi News | Dont force data packs on callers only TRAI orders mobile service companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ कॉल करणाऱ्यांवर डेटापॅकची सक्ती नको; ट्रायचे मोबाइल सेवा कंपन्यांना आदेश

ट्रायने ९० दिवसांचे विशेष रिचार्ज कुपन हटवून त्यास ३६५ दिवसांपर्यंत वाढविले आहे. ...

मोबाइल कंपन्यांनी थकविला ९४ कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स; वसुलीसाठी मुंबई पालिकेचे राज्य सरकारला पत्र - Marathi News | Mobile companies have paid property tax of Rs 94 crores BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाइल कंपन्यांनी थकविला ९४ कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स; वसुलीसाठी मुंबई पालिकेचे राज्य सरकारला पत्र

कर वसुलीसाठी पालिकेने राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाला पत्र ...

BSNL पुन्हा Jio, Airtel ला देणार टक्कर, 300 हून अधिक टीव्ही चॅनेल मोफत पाहू शकाल! - Marathi News | BSNL IFTV vs BiTV Plan free live tv channels reliance vs airtel xstream fiber jiofiber | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL पुन्हा Jio, Airtel ला देणार टक्कर, 300 हून अधिक टीव्ही चॅनेल मोफत पाहू शकाल!

BSNL ने एक नवीन योजना सुरु केली आहे, ज्यामुळे Jio आणि Airtel ची चिंता वाढली आहे. ...

सावधान! 'या' गोष्टी दिसत असतील तर फोनमध्ये शिरलाय व्हायरस; अलर्ट राहण्याची गरज - Marathi News | these are signs of having malware in your phone stay alert | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! 'या' गोष्टी दिसत असतील तर फोनमध्ये शिरलाय व्हायरस; अलर्ट राहण्याची गरज

जर फोनमध्ये मालवेअर आला तर खूप नुकसान होऊ शकतं. फोनमध्ये व्हायरस आहे की नाही हे कसं शोधायचं ते जाणून घेऊया... ...

करोडो मोबाईल यूजर्सना सरकारचा इशारा, चुकूनही 'या' नंबरवरून येणारे कॉल रिसिव्ह करू नका - Marathi News | dot warns to 120 crore mobile users never pick any received call from these international numbers  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :करोडो मोबाईल यूजर्सना सरकारचा इशारा, चुकूनही 'या' नंबरवरून येणारे कॉल रिसिव्ह करू नका

सरकार आणि दूरसंचार कंपन्या सायबर फसवणूक आणि ऑनलाइन घोटाळ्यांपासून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.  ...

स्वस्त होणार मोबाइल रिचार्ज? एअरटेल, जिओ, व्होडाफोन आयडियाला बसू शकतो फटका - Marathi News | BSNL 5G service soon Airtel Jio Vodafone Idea may be hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त होणार मोबाइल रिचार्ज? एअरटेल, जिओ, व्होडाफोन आयडियाला बसू शकतो फटका

बीएसएनएलची लवकरच ५जी सेवा ...