४५ वर्षीय महिलेच्या मोबाईलवर परिचित व्यक्तीसोबतच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंगसह ५० हजारांच्या खंडणीचा मेसेज पाठविल्या गेला. आई आणि त्या परिचित व्यक्तीमधील बोलणे थांबविण्याकरिता मुलीचा हा प्रयत्न असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. ...
वारंवार ना दुरूस्त होणारे मोबाईल अंगणवाडी सेविकांनी प्रकल्प कार्यालयात जमा केल्याने शासकीय कामकाजात होत असलेला अडथळा लक्षात घेता, सेविकांनी आपले नादुरूस्त मोबाईल परत घेवून ते दुरूस्त करावेत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल ...
स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांचे मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. अशातच आता ऑफलाइन शाळा सुरू झाल्या असूनही मुलांजवळ मोबाइल राहत असून, मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो आहे. शाळा ऑफलाइन सुरू झाल्या असल्या, तरी आता अनेक विद्यार्थ्याकडे सुरक्षा काळजी ...
मोबाइल जसा वाईट आहे तसाच तो कामाचाही आहे. अनेक मुले बाहेरगावच्या शाळेत जातात. त्यामुळे संपर्कासाठी त्याच्याकडे मोबाइल ठेवणे आवश्यक आहे. मुलांनी वर्गात मोबाईल बघू नये. उलट मोबाइलद्वारे अभ्यास करण्याच्या विविध सुविधांचा वापर केला पाहिजे. ...
रोजगार सेवक रंजित हारोडे यांना चक्क ४५ हजार रुपयांचा चुना लागला आहे. ॲपने अनोळखी मोबाईल नंबरवरून ही फसवणूक करण्यात आली आहे. स्मार्ट फोनमुळे ही फसवणूक झाली आहे. ...