लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

सावधान! ऐकण्याची क्षमता हळूहळू हिरावून घेतोय तुमचा मोबाइल; बहिरे होण्यापूर्वी बदला 'ही' सवय - Marathi News | mobile side effects long phone calls can cause hearing loss know safety tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सावधान! ऐकण्याची क्षमता हळूहळू हिरावून घेतोय तुमचा मोबाइल; बहिरे होण्यापूर्वी बदला 'ही' सवय

संवाद साधण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी, गेम खेळण्यासाठी, सोशल मीडिया वापरण्यासाठी फोन नेहमीच आपल्या हातात असतो. ...

मोबाइल दूर ठेवा, अन्यथा ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’; तरुणांमध्ये मान, पाठीचे दुखणे २०% वाढले - Marathi News | Keep your mobile away, otherwise you will get 'text neck syndrome'; Neck and back pain increased by 20% among youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाइल दूर ठेवा, अन्यथा ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’; तरुणांमध्ये मान, पाठीचे दुखणे २०% वाढले

Text Neck Syndrome: मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या अतिवापरामुळे ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’ची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. १४ ते २४ वर्षे वयोगटातील किशोरवयीन आणि तरुण या समस्येचे सर्वाधिक बळी ठरत आहेत. ...

तुम्ही मोबाईलच्या कव्हरमध्ये नोटा ठेवता? होऊ शकतो मोठा स्फोट - Marathi News | Do you keep banknotes in your mobile phone cover? It can cause a big explosion | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्ही मोबाईलच्या कव्हरमध्ये नोटा ठेवता? होऊ शकतो मोठा स्फोट

मोबाईलच्या कव्हरमध्ये पैसे ठेवण्याची तुम्हालाही सवय आहे का? या सवयी तुम्हाला असतील तर आजपासून बंद करा. कारण याचा मोठा फटका बसू शकतो. ...

तरुणीने पाठलाग करत मोबाइल चोराला रोखले - Marathi News | Young woman chases and stops mobile thief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणीने पाठलाग करत मोबाइल चोराला रोखले

Mumbai News: फोनवर बोलत जाणाऱ्या तरुणीला मारहाण करत तिचा मोबाइल हिसकावल्याची घटना साकीनाका पोलिसांच्या हद्दीत सोमवारी घडली. मात्र, तरुणीने प्रसंगावधान राखत चोराचा पाठलाग केला आणि त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ...

मागील १० वर्षांत भारतात मोबाइलची मागणी तिप्पट - Marathi News | Mobile demand in India has tripled in the last 10 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मागील १० वर्षांत भारतात मोबाइलची मागणी तिप्पट

Mobile Demand in India: भारताचे नाव आता ‘स्मार्टफोन’च्या आघाडीचा उत्पादक देशांमध्ये घेतले जात आहे. जगभरात भारतात तयार केलेल्या स्मार्टफोनच्या निर्यातीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. असे असतानाच देशांतर्गत मोबाईलची मागणीही आकाशाला भिडल्याचे दिसत आहे. ...

स्क्रीनवर वेळ वाया घालवण्यात भारत जगात तिसऱ्या स्थानी, अमूल्य वेळ वाया घालवावा की, योग्य ठिकाणी गुंतवावा? - Marathi News | India ranks third in the world in screen time wasting. Should we waste precious time or invest it in the right places? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्क्रीनवर वेळ वाया घालवण्यात भारत जगात तिसऱ्या स्थानी, अमूल्य वेळ वाया घालवावा की...

Screen Time Wasting: भारतात अंदाजे १२० कोटी सस्मार्टफोन युजर्स आहेत तर ९५ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. युजर्सना इंटरनेटसाठी प्रति गिगाबाइट (जीबी) केवळ १० रुपये इतका कमी खर्च येतो. ...

तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कमी स्पीडमध्ये चालते? 'या' टिप्स वापरून काही मिनिटांतच स्पीड वाढवा - Marathi News | Is your phone's internet speed slow? Use these tips to increase speed in minutes | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कमी स्पीडमध्ये चालते? 'या' टिप्स वापरून काही मिनिटांतच स्पीड वाढवा

अनेकांच्या फोनमध्ये इंटरनेटचे स्पीड हवे तेवढे मिळत नाही. पण, काही टीप्स तुम्ही फॉलो केल्यातर तुमच्या फोनमधील इंटरनेटचे स्पीड वाढू शकते. ...

तुम्ही रिल्स पाहत राहिला; त्या काळात त्यांनी कमावले अडीच लाख कोटी रुपये - Marathi News | indians spent 1 1 lakh crore hours on phone these people earned crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्ही रिल्स पाहत राहिला; त्या काळात त्यांनी कमावले अडीच लाख कोटी रुपये

indians spent 1 lakh crore hours on phone : भारतीयांनी स्मार्टफोनवर १.१ लाख कोटींहून अधिक तास घालवले आहेत. तुमच्या रिल्स पाहण्याच्या काळात त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत. ...