लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

OnePlus वापरकर्त्यांसाठी खुशखबर! 'या' फोनची स्क्रीन मोफत बदलली जाणार, वाचा सविस्तर - Marathi News | Good news for OnePlus users screen of this phone will be changed for free, read more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus वापरकर्त्यांसाठी खुशखबर! 'या' फोनची स्क्रीन मोफत बदलली जाणार, वाचा सविस्तर

OnePlus Mobile : जर तुम्ही OnlePlus चे मोबाईल वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ब्रँड अनेक मॉडेल्सचे डिस्प्ले विनामूल्य बदलत आहे. ...

मोबाईल रिचार्ज प्लॅन्स पूर्वीपेक्षा होणार स्वस्त? TRAI चा नवीन प्रस्ताव जारी - Marathi News | TRAI Proposal to Telecom Companies Telecom Service Providers (TSPs) launch only Unlimited Voice Calls and SMS Recharge Plans | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल रिचार्ज प्लॅन्स पूर्वीपेक्षा होणार स्वस्त? TRAI चा नवीन प्रस्ताव जारी

TRAI : टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायनं (TRAI) एक प्रस्ताव आणला आहे.  ...

सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी मोबाईल पाहता? डोळे जातील आणि तब्येतीवर होतील ३ वाईट परिणाम - Marathi News | side effects of looking in mobile phone immediately after waking up | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी मोबाईल पाहता? डोळे जातील आणि तब्येतीवर होतील ३ वाईट परिणाम

Health Tips: ९० टक्के लोक असे आहेत की जे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी मोबाईल पाहतात. तुम्हीही असंच करत असाल तर बघा त्याचे डोळ्यांवर, तब्येतीवर काय परिणाम होऊ शकतात.. (side effects of looking in mobile phone immediately after waking up) ...

Union Budget 2024 : मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती पुन्हा वाढणार? अर्थसंकल्पात PCBA वरील शुल्कात वाढ! - Marathi News | Union Budget 2024: Mobile recharge plan prices will increase again? Increase in duty on PCBA in the budget! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाईल रिचार्ज प्लॅनच्या किमती पुन्हा वाढणार? अर्थसंकल्पात PCBA वरील शुल्कात वाढ!

Union Budget 2024: अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दूरसंचार उपकरणांवरील प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्लीज (Printed Circuit Board Assemblies-PCBA) वरील शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली. ...

Union Budget 2024: १५ टक्के स्वस्त होणार मोबाईल फोन आणि चार्जर; निर्मला सीतारमन यांची अर्थसंकल्पात भेट - Marathi News | Union Budget 2024 Finance Minister announcement mobile phones and chargers will be cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Union Budget 2024: १५ टक्के स्वस्त होणार मोबाईल फोन आणि चार्जर; निर्मला सीतारमन यांची अर्थसंकल्पात भेट

मोबाईल फोन आणि संबंधित भागांच्या बाबतीत सरकारने अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. ...

Cyber Crime: मालक बोलत असल्याचे भासवून ४० लाखांची फसवणूक - Marathi News | 40 lakh fraud by pretending to be the owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyber Crime: मालक बोलत असल्याचे भासवून ४० लाखांची फसवणूक

''मीटिंगमध्ये असल्या कारणाने फोनवर बोलणे शक्य नाही'', असा मेसेज करून सायबर चोरट्याने गंडवले ...

आई रागवल्याने आठवीतील मुलीने १३ व्या मजल्यावरून मारली उडी, हडपसर मधील घटना - Marathi News | 8th grade girl jumps from 13th floor of building after her mother got angry Incident in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई रागवल्याने आठवीतील मुलीने १३ व्या मजल्यावरून मारली उडी, हडपसर मधील घटना

लहान वयातच मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर ...

Water Bill: शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या बिलाचे पेमेंट करतेय एक मोबाईल ॲप, जाणून घ्या - Marathi News | Water Bill: Pench Sinchan Mobile App for Farmers Paying Irrigation Bills | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Bill: शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या बिलाचे पेमेंट करतेय एक मोबाईल ॲप, जाणून घ्या

नागपूर : सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत मिळणारे पाण्याचे बिल (Water Bill)   पाणी वापर संस्थेकडून वसूल करण्यात येते. पाणी वापर ... ...