लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

तासंतास मोबाइल पाहता म्हणून नवराबायकोची रोज भांडणं होतात? ५ टिप्स-सुटेल मोबाइलचं व्यसन... - Marathi News | Tips to help you stop checking your phone all the time How to stop checking mobile constantly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तासंतास मोबाइल पाहता म्हणून नवराबायकोची रोज भांडणं होतात? ५ टिप्स-सुटेल मोबाइलचं व्यसन...

Tips to help you stop checking your phone all the time : How to stop checking mobile constantly : सारखं मोबाईल चेक करण्याची वाईट सवय मोडण्यासाठी खास करावेत असे उपाय... ...

Pimpri Chinchwad: पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका; तरुणाचा नियंत्रण कक्षाला ‘काॅल’, पोलीस दलात खळबळ - Marathi News | Threat to PM Modi life Youth's call to the control room excitement in the police force | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका; तरुणाचा नियंत्रण कक्षाला ‘काॅल’, पोलीस दलात खळबळ

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचवा..., त्यांना मदत करा’’, असा कॉल तरुणाने आपत्कालीन नियंत्रण कक्षाला केला होता ...

मोबाईल सतत पाहिल्याने मुलं अभ्यासात 'ढ' झाली? ४ टिप्स; मुलांचं फोनचं वेड होईल कमी आणि.. - Marathi News | 4 Tips on How to keep a child away from mobile phones | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाईल सतत पाहिल्याने मुलं अभ्यासात 'ढ' झाली? ४ टिप्स; मुलांचं फोनचं वेड होईल कमी आणि..

4 Tips on How to keep a child away from mobile phones : मुलांचं मोबाईल फोनचं व्यसन सुटतच नसेल तर; ४ गोष्टी करून पाहा.. ...

पत्नीला दाखविण्यासाठी टॅक्सी चालवण्याचे नाटक; प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे चोरायचा मोबाईल - Marathi News | pretending to drive a taxi to show off his wife; In fact, the student's stolen mobile phone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पत्नीला दाखविण्यासाठी टॅक्सी चालवण्याचे नाटक; प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे चोरायचा मोबाईल

विद्यार्थ्यांच्या घरातून मोबाइल चोरणारा अटकेत; ११ मोबाइलसह १ दुचाकी जप्त ...

नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या - Marathi News | 16-year-old Sachin was murdered for not giving a party to his friends after buying a mobile phone in Delhi  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनी केला घात, पार्टी न दिल्याने मुलाची हत्या

आजच्या धावपळीच्या जगात मोबाईल म्हणजे सर्वांची अत्यावश्यक वस्तू बनली आहे. ...

मोबाइलवेडा महाराष्ट्र - Marathi News | Mobile usage in Maharashtra has grown tremendously in the last few years | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइलवेडा महाराष्ट्र

मोबाइलच्या स्क्रीनला चिकटलेल्या आपल्या लहानग्यांना त्यातून बाहेर कसे काढायचे, त्यांच्यावर काय निर्बंध आणावेत, याची विवंचना करणारे पालक घरोघरी आहेत... ...

चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं - Marathi News | nomophobia disease fear of being without your phone symptoms weird disease | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं

जर कोणी फोनशिवाय असेल तर त्या व्यक्तीला भीती वाटू लागते आणि आतून अस्वस्थ वाटू लागतं. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर वेळीच सावध व्हा कारण तुम्ही एका आजाराचे शिकार झाला आहात.  ...

iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा   - Marathi News | As iPhone 16 goes on sale in India, customers flock to buy; Queues formed in Mumbai, Delhi   | Latest business News at Lokmat.com

व्यापार :iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबईत लागल्या रांगा  

iPhone 16 Sale: आज मुंबईतील बीकेसी येथील स्टोअरमध्ये विक्री सुरू होण्यापूर्वीच आयफोन खरेदीसाठी ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या. मुंबईबरोबरच दिल्लीमधील आयफोनच्या स्टोअरबाहेरही असंच चित्र दिसून आलं.  ...