लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

How to use smartphone: मोबाइल सतत हँग होतो? स्लो झालाय? फोनचा स्पीड वाढवण्याच्या ४ स्मार्ट टिप्स - Marathi News | How to use smartphone: Mobile constantly hangs? Slow down? 4 Smart Tips to Increase Phone Speed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाइल सतत हँग होतो? स्लो झालाय? फोनचा स्पीड वाढवण्याच्या ४ स्मार्ट टिप्स

How to use smartphone: सध्या आपली बहुतांश कामे ही मोबाइलवर अगदी सहज होत असतात, मात्र हा मोबाइल हँग झाला की सगळंच बिनसतं. फोन हँग होऊ नये म्हणून सोप्या टिप्स... ...

विद्यार्थिनीचा मोबाइल चोरीला अन् बसला दीड तास खोळंबा - Marathi News | The student's mobile phone was stolen and the bus was detained for an hour and a half | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थिनीचा मोबाइल चोरीला अन् बसला दीड तास खोळंबा

जुन्या सीबीएस बस स्थानकातून दुपारी साडेतीन वाजता त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या बसमध्ये एका विद्यार्थिनीच्या पाठीवरील बॅगमधून अज्ञात चोरट्याने मोबाइल काढून घेतल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २२) घडला. यामुळे दुपारची बस संध्याकाळी साडेपाच वाजता त्र्यंबकेश्वर ...

तुम्हाला कोणी WhatsApp वर ब्लॉक केलंय का?; एका सोप्या ट्रिकने करू शकता मेसेज - Marathi News | Has anyone blocked you on WhatsApp ?; You can message with a simple trick | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हाला कोणी WhatsApp वर ब्लॉक केलंय का?; एका सोप्या ट्रिकने करू शकता मेसेज

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे खूप लोकप्रिय चॅटिंग अ‍ॅप आहे. अनेक जण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. ...

अशा पद्धतीनं Phone Charge करणं धोक्याचं, होऊ शकतो मोठा अपघात; उद्धवस्त झालं संपूर्ण कुटुंब - Marathi News | Uttar Pradesh woman dies and two children are scorched due to electrocution while mobile charging | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशा पद्धतीनं Phone Charge करणं धोक्याचं, होऊ शकतो मोठा अपघात; उद्धवस्त झालं संपूर्ण कुटुंब

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक अतुल शर्मा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कुंडा गावात राहणारा शहजाद हा गंगोह येथील मोहल्ला इलाहीबख्श येथे आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतो. ...

मोबाइलला १.२८ कोटी ग्राहकांचा रामराम; जिओला बसला सर्वाधिक फटका - Marathi News | 1.28 crore mobile subscribers; The biggest blow to Jio | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइलला १.२८ कोटी ग्राहकांचा रामराम; जिओला बसला सर्वाधिक फटका

ट्रायच्या आकडेवारीनुसार, दूरसंचार क्षेत्रात वरचा क्रमांक असलेल्या जिओने डिसेंबर महिन्यात सर्वाधिक ग्राहक गमावले आहेत. ...

आमच्या भांडणाला हाच कारणीभूत.. पत्नीशी मोबाइल चॅटिंग करणाऱ्यावर शिक्षकाचा हल्ला - Marathi News | teacher fight with a man over online chatting with his wife | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आमच्या भांडणाला हाच कारणीभूत.. पत्नीशी मोबाइल चॅटिंग करणाऱ्यावर शिक्षकाचा हल्ला

अंजनेय सोसायटी ही व्यक्ती आपल्या पत्नीशी मोबाइलवर चॅटिंग करते. त्यावरून भांडणे होतात, यामुळे संतापलेल्या पतीने सदर व्यक्तीचा शोध घेत त्याच्या घरी जाऊन राडा केला. ...

Pimpri-Chinchwad: पिंपरीत चोरांचा सुळसुळाट; दुकान फोडून ५२ मोबाईलसह ३ लाखांचे साहित्य चोरीला - Marathi News | Three lakh items including 52 mobiles were stolen from the shop in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri-Chinchwad: पिंपरीत चोरांचा सुळसुळाट; दुकान फोडून ५२ मोबाईलसह ३ लाखांचे साहित्य चोरीला

दुकानाचे शटर उचकटून ५२ मोबाईल फोन तसेच ब्लूटूथ संच, पावर बॅंक, स्मार्ट वॉच, कॅमेरे, असे तीन लाख १४ हजार ६६९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला ...

Airtel च्या 'या' प्लॅनमध्ये मोठा बदल, आता ग्राहकांना मिळतील जास्त बेनिफिट्स - Marathi News | Airtel Upgrades Rs 2999 Plan Now Bundles With Disney Plus HotstarOTT Benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel च्या 'या' प्लॅनमध्ये मोठा बदल, आता ग्राहकांना मिळतील जास्त बेनिफिट्स

Airtel Upgrades Plan : आता एअरटेलने आपल्या प्री-पेड प्लॅन्सपैकी एक अपडेट केला आहे, यानंतर युजर्संना अनेक ओव्हर द टॉप (OTT) फायदे मिळत आहेत.  ...