लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

स्वस्त आणि सुंदर Oppo स्मार्टफोन! 8GB RAM सह OPPO A96 'इतक्या' रुपयांमध्ये येणार भारतात - Marathi News | 8GB RAM Phone Oppo A96 4G India Launch Price 19999 Full Specifications Revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त आणि सुंदर Oppo स्मार्टफोन! 8GB RAM सह OPPO A96 'इतक्या' रुपयांमध्ये येणार भारतात

OPPO A96 Price In India: OPPO A96 हा स्मार्टफोन 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680, 50MP Camera, 33W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.   ...

फक्त 6,500 रुपयांमध्ये आला दमदार स्मार्टफोन; जियोफोन नेक्स्टला आसमान दाखवणार?  - Marathi News | iTel A49 Smartphone Launched With Best Feature And Specification In Budget   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 6,500 रुपयांमध्ये आला दमदार स्मार्टफोन; जियोफोन नेक्स्टला आसमान दाखवणार? 

iTel A49 हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन 2GB RAM, 128GB स्टोरेज, 5MP कॅमेरा आणि 4000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे. ...

एकाच दिवशी Samsung करणार दोन ‘घणाघाती’ वार; 108MP कॅमेऱ्यासह Galaxy A स्मार्टफोन येतोय बाजारात  - Marathi News | Samsung Galaxy A Launch Event 2022 Will Take Place On March 17   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकाच दिवशी Samsung करणार दोन ‘घणाघाती’ वार; 108MP कॅमेऱ्यासह Galaxy A स्मार्टफोन येतोय बाजारात 

17 मार्चला Samsung Galaxy A Event 2022 चं आयोजन करण्यात आलं आहे. या इव्हेंटमधून Samsung Galaxy A53 5G आणि Galaxy A73 5G फोन लाँच केले जाऊ शकतात.   ...

4G रिचार्जच्या किंमतीत 5G Smartphone! अमेझिंग ऑफर मिळवण्यासाठी उरले फक्त काही तास - Marathi News | AmazonFab Phones Fest Sale Buy Redmi Note 10t 5G In Just 249 Rupees  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :4G रिचार्जच्या किंमतीत 5G Smartphone! अमेझिंग ऑफर मिळवण्यासाठी उरले फक्त काही तास

AmazonFab Phones Fest Sale: सेलमध्ये रेडमीचा एक 5G स्मार्टफोन फक्त 249 रुपयांमध्ये विकला जात आहे. ही रक्कम रिचार्ज पेक्षा कमी आहे.   ...

50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त आणि शानदार Redmi 10C लाँच; इतकी आहे किंमत  - Marathi News | 50mp camera and 5000mAh phone redmi 10c launched check price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त आणि शानदार Redmi 10C लाँच; इतकी आहे किंमत 

Redmi 10C स्मार्टफोन सध्या जागतिक बाजारात आला आहे. हा फोन 4GB RAM, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह आला आहे.   ...

आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली आयफोन असेल Apple iPhone 14 Pro; सर्वात जास्त रॅमसह येणार बाजारात  - Marathi News | Apple iPhone 14 Pro With A16 Bionic Soc And 6GB RAM Will Have Different Features Than Regular iPhone 14  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली आयफोन असेल Apple iPhone 14 Pro; सर्वात जास्त रॅमसह येणार बाजारात 

Apple iPhone 14 Pro आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली आयफोन असू शकतो. या फोनच्या लीक झालेल्या स्पेक्सवरून हा अंदाज लावला जात आहे.   ...

होळीपूर्वी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ‘रिलायन्स जिओ’चा स्वस्त फाेन बाजारात - Marathi News | Good news for Mumbaikars before Holi in Reliance Jio's Cheap Mobile In Market Now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होळीपूर्वी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ‘रिलायन्स जिओ’चा स्वस्त फाेन बाजारात

कॉलिंग आणि डेटाचा खर्च फोनच्या ईएमआय पर्यायामध्येच समाविष्ट केला जाणार आहे.  ...

वाढत्या स्क्रीन टाइमचा मुलांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम; कोरोनाकाळात वाढले संकट - Marathi News | Adverse effects of increasing screen time on children's health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढत्या स्क्रीन टाइमचा मुलांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम; कोरोनाकाळात वाढले संकट

शास्त्रीय अहवालातील निष्कर्ष ...