hayatiche praman patra online इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ सेवानिवृत्ती योजना, विधवा सेवानिवृत्ती योजना, दिव्यांग सेवानिवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांना 'ह्या' ॲपद्वारे घरबसल्या हयातीचे प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. ...
मुंबई लोकलमध्ये चोरी करण्याचे प्रमाण किती वाढलं आहे, याचा अंदाज तुम्हाला ही आकडेवारी वाचून येईल. लोकलमधून तब्बल ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. ...
pm kisan update पीएम किसान व नमो सन्मान योजनेत नवीन नोंदणी करण्याकरिता शासनाकडून काही नियम घालण्यात आले आहेत. यात नवीन शेतजमीन खरेदी केली असेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो का? ...
ration card e kyc ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी अजूनही झालेले नाहीत त्यांना 'मेरा ईकेवासी अॅप' आणि फोनद्वारे संपर्क करून ई-केवायसी करण्यासाठी सांगण्यात येते. ...