लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

सॅमसंगनं मागितली माफी, आता शाओमी देखील हात जोडणार? स्मार्टफोन्समधील घोटाळा उघड - Marathi News | Xiaomi Mi 11 Series Is Manipulating Geekbench Score Like Samsung Galaxy S Series  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगनं मागितली माफी, आता शाओमी देखील हात जोडणार? स्मार्टफोन्समधील घोटाळा उघड

Mi 11 Series च्या स्मार्टफोन्समध्ये गीकबेंच स्कोरवर परिणाम करणर फीचर सापडलं आहे. असंच फिचर सॅमसंगच्या स्मार्टफोन्समध्ये देखील आढळलं होतं.   ...

108MP कॅमेरा असलेला सॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच, शाओमी-रियलमीची करणार सुट्टी  - Marathi News | Samsung Galaxy A73 5G Launched In India With 108mp Camera And 5000mAh Battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा असलेला सॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच, शाओमी-रियलमीची करणार सुट्टी 

Samsung Galaxy A73 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा 108MP चा कॅमेरा असलेला कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.   ...

जुना स्टॉक संपवण्यासाठी डिस्काउंट? OnePlus च्या सर्वात पावरफुल 5G फोनच्या किंमतीत कपात   - Marathi News | OnePlus 9 Pro Price In India Reduced By Rs 5000 Check New Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जुना स्टॉक संपवण्यासाठी डिस्काउंट? OnePlus च्या सर्वात पावरफुल 5G फोनच्या किंमतीत कपात  

OnePlus 5G Smartphone च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. ही कपात आगामी वनप्लस 10 प्रो मुळे करण्यात आली असावी, अशी चर्चा आहे.   ...

गुपचूप झाली सर्वात स्वस्त शाओमी स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या Redmi 10A चे स्पेक्स  - Marathi News | Redmi 10A Launched With 5000mAh Battery 13MP Camera Check Price And Specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुपचूप झाली सर्वात स्वस्त शाओमी स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या Redmi 10A चे स्पेक्स 

Redmi 10A स्मार्टफोन MediaTek Helio G25 SoC, 6GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.  ...

Nokia चा सर्वात स्वस्त Smartphone लाँच; JioPhone Next ला दाखवणार का बाहेरचा रस्ता?  - Marathi News | Nokia C01 Plus Launched In India With Jio Exclusive Offer At Rs 5399   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokia चा सर्वात स्वस्त Smartphone लाँच; JioPhone Next ला दाखवणार का बाहेरचा रस्ता? 

Nokia C01 Plus स्मार्टफोनचा नवीन व्हेरिएंट 2GB रॅम, 3000mAh ची बॅटरी आणि 5MP चा कॅमेऱ्यासह भारतात आला आहे. ...

आता २८ दिवसांऐवजी ३१ दिवसांनी करा मोबाइल रिचार्ज - Marathi News | Now do mobile recharge after 31 days instead of 28 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता २८ दिवसांऐवजी ३१ दिवसांनी करा मोबाइल रिचार्ज

ज्या तारखेला तुम्ही रिचार्ज कराल त्याच तारखेला पुढील महिन्यात तुमची रिचार्जची तारीख येईल ...

तुमच्या आधारवर जारी केलेल्या सिमवरुन होतेय फसवणूक? असं करुन घ्या माहिती, पाहा सोपी पद्धत - Marathi News | Fraud from SIMs issued on your mobile number? know the process to get information | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या आधारवर जारी केलेल्या सिमवरुन होतेय फसवणूक? असं करुन घ्या माहिती, पाहा सोपी पद्धत

सिमकार्डचा चुकीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीत, तुमच्या आधारावर किती सिम जारी करण्यात आले, हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. ...

लै भारी! WhatsApp वरून पाठवता येणार हाय क्वॉलिटी चित्रपट; फाईल शेयरिंगसाठी अतिरिक्त अ‍ॅपची गरज नाही   - Marathi News | Whatsapp Will Soon Allow Sending 2GB File Feature Spotted On Beta Version  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लै भारी! WhatsApp वरून पाठवता येणार हाय क्वॉलिटी चित्रपट; फाईल शेयरिंगसाठी अतिरिक्त अ‍ॅपची गरज नाही  

WhatsApp वर अनेक नवीन फीचर येत आहेत. काही दिवसांपूर्वी मेसेज रिअ‍ॅक्शन फीचरची भर टाकण्यात आली होती.   ...