शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

नाशिक : मनसेने केला भाजपाचा हिरमोड; नाशकात पश्चिम प्रभाग सभापतीपदी काँग्रेसच्या वत्सला खैरेंची निवड

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीतील केमिकल प्रदूषणामुळे नाल्याचा प्रवाह झाला हिरवा, केडीएमसी आयुक्तांनी घेतली गंभीर दखल

राजकारण : मुंबईकरांची एवढी वाट लावून ही महापालिका पहिली कशी हा लोकांना प्रश्न पडेल पण...

नाशिक : पक्षाअंतर्गत गटबाजीला आ‌वर घाला, अमित ठाकरेंची तंबी ; नाशकातील पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद

छत्रपती संभाजीनगर : पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक, महापालिका आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले

नाशिक : चंद्रकांत पाटील यांना 'राज योग'! अखेर राज ठाकरेंची भेट झाली...!

नाशिक : परप्रांतीयांचा मुद्दा सोडला तर मनसेशी युतीचा विचार; चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

नाशिक : भाजपला हवा ठाकरेंचा आधार

मुंबई : Aaditya shirodkar MNS : ... म्हणून काल शिवसेनेत प्रवेश केला, आदित्य शिरोडकरांचं 'मनसे' स्पष्टीकरण

राजकारण : राज ठाकरेंनी पक्ष म्हणून सर्वसमावेशक, व्यापक भूमिका घ्यावी