शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : मुख्यमंत्री आणि मनसे अध्यक्षांचे एकमेकांना टोले | Raj Thackeray VS Uddhav Thackeray |Shivsena VS MNS

महाराष्ट्र : एकाला ईडीची नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही, मनसे आमदार राजू पाटलांचा राज्य सरकारला इशारा

मुंबई : निवडणुकांसाठीच लाॅकडाऊनचा घाट; मंदिरांसाठी लवकरच घंटानाद, राज ठाकरेंचा इशारा

मुंबई : सरकारी बंदी झुगारत मनसे, भाजपाने पोलिसांदेखतच प्रतीकात्मक फोडली दहीहंडी

मुंबई : 'तो' फेरीवाला जेलमधून बाहेर निघताच चोपणार, भीती काय असते दाखवून देऊ: राज ठाकरे

मुंबई : “सत्ता मिळाल्यावर हिंदुत्वाची भूमिका बदलणाऱ्याची घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही”; मनसेचा पलटवार

ठाणे : Video : चार मानवी थर लावून मनसेने दिल्या घोषणा; मनसैनिकांना अटक आणि सुटका

महाराष्ट्र : मंदिरं उघडण्यासाठी भाजपनंतर आता मनसेचा घंटानाद | Raj Thackeray | MNS Protest | Temple Opening

मुंबई : Video : 'मातोश्री' बंगल्यासमोरच मनसेची दहीहंडी, रस्त्यावर उतरुन फोडली हंडी

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांचा भाचा म्हणून वरुन सरदेसाईवर गुन्हा नाही, मनसे नेत्याची बोचरी टीका