शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

महाराष्ट्र : सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!

मुंबई : “मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका

महाराष्ट्र : ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!

पुणे : ‘इथे मराठी माणसं राहत होती’अशी पाटी लावावी लागेल;हिंदीच्या सक्तीविरोधात मनसेचा हल्लाबोल

पुणे : राहुल गांधींना ईडीने बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात युवक काँग्रेसने अडवली लोणावळा-पुणे लोकल

मुंबई : शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात मनसेची सेनाभवन परिसरात बॅनरबाजी

ठाणे : राज्य शासनाचा निषेघ करीत हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश मनसेने फाडला

मुंबई : काम नाही ते असले वाद घालतात; अजित पवारांच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर, त्यांना शाळेत पाठवलं पाहिजे

महाराष्ट्र : महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’,