शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : Raj Thackeray: उद्धव ठाकरेंनी कुटुंबाला सांगावं, महापालिकेत जावू नका; राज ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई : आमदारांना घरं द्या पण त्यांची फार्महाऊस ताब्यात घ्या, राज ठाकरेंचा सणसणीत टोला!  

मुंबई : Raj Thackeray: मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील, अन्यथा...; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

मुंबई : राज ठाकरेंचं मराठी माणसांना आवाहन; “‘ही’ मुलं अत्यंत कष्टानं, संघर्ष करत पुढे आलेत...”

ठाणे : अयोध्येच्या दौऱ्याची तारीख राज ठाकरे करणार जाहीर; शिवसेनेच्या झालेल्या कोंडीचा लाभ उठवणार

सिंधुदूर्ग : मलई खाता येणाऱ्या कामाकडेच लोकप्रतिनिधींचे लक्ष, परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप

ठाणे : तहसीलदारांच्या बदलीसाठी मनसेचा धडक मोर्चा; मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी

रत्नागिरी : व्हेरी गुड... किरीट सोमय्या आला का?, मनसेचे वैभव खेडेकर यांच्या कुर्त्याची सर्वत्र चर्चा

महाराष्ट्र : Raju Patil : आमदारांना मोफत घरे कशासाठी? त्यापेक्षा...; मनसेच्या आमदाराचा ठाकरे सरकारला 'कामाचा' सल्ला

मुंबई : Uddhav Thackeray: ...म्हणून आमदारांना मोफत घरं देताय का? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर मनसेचा तीव्र संताप