शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : मनसेला मोठा धक्का! ३५ मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा एकाच वेळी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’; राजीनामा सत्र सुरुच

महाराष्ट्र : MNS Letter to Amit Shah: “मोदी सरकारने पुढाकार घ्यावा”; मशिदींवरील भोंग्याबाबत मनसेचे थेट अमित शाहांनाच पत्र

पुणे : Hanuman Jayanti: पुण्यात मुस्लिम बांधवांकडून मारुतीरायाची आरती; राष्ट्रवादीची सर्वधर्मीय हनुमान जयंती

पुणे : तात्या, आता सोशल मीडियावर जरा जपूनच..., वसंत मोरेंना मनसे कार्यकर्त्यांचा सल्ला

पुणे : 'कोण म्हणतंय जाणार नाही..., साहेब असल्यावर कशाला हवे निमंत्रण मी जाणारच', वसंत मोरे

महाराष्ट्र : राज यांचा आव्वाज, भाजप भोंगे वाटणार; हनुमान जयंतीला राज्यातील वातावरण तापणार? 

पुणे : पुण्यात राज ठाकरेंचे हनुमान चालीसा पठण; तर राष्ट्रवादीच्या वतीने हिंदूंकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार कार्यक्रम

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंचा आदेश यूपीवाल्यांनीही मानला; लाऊडस्पीकर लावून केलं हनुमान चालिसा पठण

ठाणे : पोलिसांची भूमिका ठरणार मनसेच्या भोंग्याच्या ‘आवाजा’वर; शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा

मुंबई : 'सर्व आम्हीच बोलायचं, मग तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार?'; मनसेचा सवाल