शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : ...अन् मनसेनं एक पाऊल पुढे टाकत मातृभाषा सोडली; उत्तर सभेच्या टिझरवरून राष्ट्रवादीचा निशाणा 

मुंबई : Video : शिवसेना भवनसमोर हनुमान पठण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे : ...त्यांचा मोठा मित्रपरिवार अजूनही शिवसेनेत; वसंत मोरेंना पुण्यातून शिवसेनेत प्रवेश करण्याचे निमंत्रण

मुंबई : 'संपलेल्या पक्षाला अन् स्टंटबाजीला मी भाव देत नाही'; आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला

मुंबई : हनुमान चालिसा लावल्यानंतर कारवाई करायला, 'शिवसेना भवन' मशिद आहे का?; मनसेचा सवाल

मुंबई : शिवसेना भवनासमोर मनसेने लावली हनुमान चालिसा; रामनवमीचं साधलं औचित्य 

मुंबई : “करारा जवाब मिलेगा”; मनसेकडून राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तरसभेचा टीझर प्रदर्शित

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनंतर आणखी एक मंत्री राज ठाकरेंच्या भेटीला; पुन्हा चर्चेला उधाण

पुणे : वसंत मोरे म्हणाले, राज ठाकरे जिंदाबाद होते आणि ते जिंदाबादच राहतील!

महाराष्ट्र : अखेर वसंत मोरेंना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा निरोप; सोमवारी ‘शिवतीर्थ’वर निमंत्रण