शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : Jitendra Awhad: संत तुकारामांची शिकवण सांगत आव्हाडांचे राज ठाकरेंना 'जशास तसे' प्रत्युत्तर

मुंबई : Raj Thackeray Vs Sanjay Raut: राज ठाकरेंच्या बोचऱ्या टीकेला संजय राऊतांचे शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले...

मुंबई : गडकरी, दानवेंनंतर भाजपचा आणखी एक बडा नेता राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांचा उधाण

मुंबई : Raj Thackeray: सुजात आंबेडकरांना अनुल्लेखाने मारले, आदित्यही राज ठाकरेंच्या यादीत नव्हतेच!

मुंबई : Sanjay Raut: विझताना दिवा मोठा होतो, उत्तर सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : Raj Thackeray: वारसा प्रबोधनकारांचा, मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची; पाटलांचा घणाघाती पलटवार

मुंबई : ...मग सेना भवनातच आरतीला परवानगी द्या, मनसेचे थेट उद्धव ठाकरे यांना पत्र

महाराष्ट्र : Raj Thackeray: मशिदीवरील भोंगे ३ मेपर्यंत उतरवा, नाहीतर देशभर हनुमान चालीसा लावू; राज ठाकरेंचा इशारा

महाराष्ट्र : Raj Thackeray: एकाच घरात राहून केवळ अजित पवारांच्या घरी धाड, सुप्रिया सुळेंच्या नाही; राज ठाकरेंनी विचारला प्रश्न

ठाणे : MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : मी भूमिका बदलतो हे शरद पवारांनी सांगावं?; राज ठाकरेंचा टोला