शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Raj Thackeray: सभेपूर्वी मनसेला आणखी एक झटका, औरंगाबादचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांचा राजीनामा

मुंबई : IPLसाठी प्रकाश फुल अन् सामान्य जनतेसाठी लाईट गुल; मनसेची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : राज ठाकरे दुसऱ्यांचा आवाज बनले, मनसैनिक मोठ्या संख्येने आमच्या संपर्कात

मुंबई : Waris Pathan: देशात मुस्लिमांना टार्गेट केलं जातंय, बैठकीनंतर एमआयएम आमदार स्पष्टच बोलले

मुंबई : ठाकरे सरकारच्या बैठकीनंतरही मनसे ३ मेच्या अल्टिमेटमवर ठाम; भोंग्याबाबत नियमावली करण्याची मागणी

पुणे : राज्यात जातीय तेढ वाढण्याला सरकारच जबाबदार, मनसेचा आरोप

मुंबई : त्या फायर आजींचे मनसेनेही मानले आभार, उद्धव ठाकरेंना लगावला खोचक टोला 

मुंबई : भोंग्यासंदर्भात ठाकरे सरकारची आज सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरे अनुपस्थित राहणार?; कोण-कोण सहभागी होणार वाचा...

मुंबई : “दोन दिवसांच्या नाट्यप्रयोगानंतर मातोश्रीवरील कार्यकर्त्यांच्या भावना, थप्पड मारने से डर नहीं लगता…”

नागपूर : Sanjay Raut: संजय राऊतांवरही गुन्हा दाखल करा, मनसे आक्रमक