शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : Raj Thackeray: मुंबईत आज पहाटे 135 मशिदींवर वाजले भोंगे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन

सातारा : साताऱ्यात मशिदींवर पोलिसांचा खडा पहारा, मनसे कार्यकर्त्यांवर वॉच

पुणे : पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू; अजय शिंदे, हेमंत संभूस यांना घेतले ताब्यात

महाराष्ट्र : Nitesh Rane: लाऊडस्पीकर्स ही खरी समस्या नाही, एक सच्चा मुस्लीम कधीच…, नितेश राणेंचे ट्विट चर्चेत

मुंबई : Sandeep Deshpande : पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले अन् संदीप देशपांडे चकवा देऊन निसटले!, नेमकं काय घडलं?

सोलापूर : मोठी बातमी; सोलापुरात मनसेच्यावतीने मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार; मनसे नेते ‘शिवतीर्थ’वर दाखल

पुणे : Raj Thackeray Loudspeaker Row: वसंत मोरे कुठे आहेत? भोंगा आंदोलनात सहभाग नाही; नॉट रिचेबल असल्याने चर्चांना उधाण

मुंबई : जो मुद्दाच नाही त्यावर आंदोलन कसलं?, मनसेची फक्त नौटंकी आणि फुसका बार; संजय राऊतांची टीका

मुंबई : Raj Thackeray भोंग्यांवरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले, बाळासाहेबांचा तो व्हिडीओ ट्विट करत शिवसेनेवर साधला निशाणा