शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : आजचा दिवस हिंदूंसाठी 'काळा दिवस'; शिर्डी, त्र्यंबकेश्वरात काकड आरती झाली नाही: संजय राऊत

मुंबई : अनधिकृत मशिदींमधील भोंगे अधिकृत कसे?, नांगरे पाटलांचा फोन अन् राज ठाकरेंचा सवाल!

क्राइम : कल्याणात पहाटेची पहिली अजान भोंग्याविना, मशिदीबाहेर पोलिसांचा कडक पहारा

महाराष्ट्र : माणुसकीपेक्षा यांचा धर्म मोठा? ...एवढंही समजत नाही? भोंग्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे स्पष्टच बोलले

पुणे : भोंगा, दंगा, पंगा आणि जातीय तेढीपासून दूर रहा, पुणे पोलिसांचे कवितेतून तरुणांना आवाहन

मुंबई : Raj Thackeray: हमारे कार्यकर्ता का धरपकड्या, राज ठाकरेंनी चक्क हिंदीतून मांडली भूमिका

महाराष्ट्र : भोंगे हटवण्यासाठी मनसेचं आणखी एक आंदोलन; आता डिजिटल स्वाक्षरी अभियान, पाहा फॉर्म

मुंबई : Raj Thackeray: मनसैनिकांच्या धरपकडीबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले, कारवाईची खिल्ली उडवत म्हणाले...

मुंबई : Raj Thackeray ...तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, भोंग्यांचा विषय एक दिवसाचा नाही; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

महाराष्ट्र : Raj Thackeray Loudspeaker Row Live: हिंदूंच्या सणाला दर दिवसाला परवानगी आणि मशिदींवरील भोंग्यांना ३६५ दिवस कशी? राज ठाकरे