शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : लवकर रस्ता बदला, चुकीच्या दिशेने प्रवास करतोय, वसंत मोरे यांच्या WhatsApp स्टेटसमुळे चर्चेला उधाण

महाराष्ट्र : मनसेचा राजकीय स्वार्थापोटीचा अविचार व भाजपाचा अजेंडा पुरोगामी महाराष्ट्राला घातक, सचिन सावंतांचा निशाणा

मुंबई : Video: अजानवेळी मशिदीसमोरील घरात हनुमान चालीसा वाजवली; मुंबई पोलिसांनी केली कारवाई

महाराष्ट्र : वृत्त विश्लेषण : भाजपच्या छत्रछायेत राज ठाकरेंचा पक्ष टिकाव धरेल?

मुंबई : मनसेच्या संदीप देशपांडेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; पोलिसांची कठोर कारवाई

महाराष्ट्र : मनसे नेते वसंत मोरेंनी अखेर मौन सोडलं,मुस्लीम समाजाचे मानले आभार; साहेबांच्या आदेशानंतर...

मुंबई : Loudspeaker Row In Maharashtra: मुंबईतील २६ मशिदींच्या मौलवींचा मोठा निर्णय, पहाटेची अजान भोंग्याविना होणार

महाराष्ट्र : भोंगा आंदोलनात सौहार्दाचाच आवाज, नागरिकांनी दाखविले सामंजस्य 

नाशिक : मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख स्थानबद्ध

नवी मुंबई : शिवसेना संपवायला निघालेल्या संजय राऊतांनी आमच्या हिंदुत्वावर शंका घेऊ नये- गजानन काळे