शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

फिल्मी : मराठीचा सिनेमांचा बळी का?; हिंदीवाल्यांची मुजोरी त्वरित थांबली पाहिजे; अमेय खोपकरांचा 'दे धक्का'

पुणे : अमित ठाकरे 3 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर; मनसेचे विद्यार्थी, महिला, पदाधिकारी यांच्या भेटी घेणार

महाराष्ट्र : 'महिलांचे अस्तित्वच सरकारला अमान्य', मंत्रिमंडळ विस्तारावर शालिनी ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट

महाराष्ट्र : Gajanan Kale : एका संजयने मविआ सरकार बुडवले आता मंत्रिमंडळातील हा संजय या सरकारचं जहाज बुडवेल

महाराष्ट्र : दौऱ्यावेळी अमित ठाकरेंच्या मोबाईलवर अचानक राज ठाकरेंचा Video Call आला अन्...

मुंबई : झोपी गेलेला जागा झाला..!, मनसेचा आदित्य ठाकरे अन् वरुण सरदेसाई यांना टोला

मुंबई : Maharashtra Political Crisis: “संजय राऊत स्वातंत्र्य सेनानी नाहीत, भ्रष्टाचारप्रकरणी अटक झालीय”; ‘रोखठोक’वरुन मनसेची टीका

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर दौरे केले असते का? अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मनसैनिकांनो! कामाला लागा, प्रत्येक निवडणूक लढायचीय आणि जिंकायचीय”: अमित ठाकरे