शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : Video: दुकानात जाताना राज ठाकरे पत्रकारांवर भडकले, विचारला एकच सवाल

राष्ट्रीय : Raj Thackeray: “मी घुसू देणार नाही म्हटलंय, तर खरंच घुसू देणार नाही”, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर बृजभूषण सिंह यांचा इशारा!

पुणे : शहरातून ५ हजारांच्या आसपास नागरिक अयोध्येला घेऊन जाणार; पुण्यात मनसेची नावनोंदणी सुरु

पुणे : ब्रिजभूषणला काय कळतंय; आम्ही साहेबांसोबत अयोध्येला जाणार, उत्तर भारतीयांचा राज यांना पाठिंबा

पुणे : मनसेकडूनच 'राजमुद्रा'ची विटंबना..? राजमुद्रावरून पुन्हा एकदा वाद उभा राहण्याची शक्यता

मुंबई : सभा घ्यायचीच असेल तर अयोध्येत घेऊन दाखवा, पुण्यात तर...; दीपाली सय्यद यांचं राज यांना आव्हान

पुणे : Raj Thackeray:...अखेर पुण्यात 'राज' गर्जना होणार; सभेसाठी जागा ठरली

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी दुसऱ्या पक्षाचं ऐकून स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नये; रोहित पवारांचा खोचक सल्ला

मुंबई : 'शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय?; ते जमीनदोस्त करा'; मनसेची मागणी

पुणे : भोंग्यामुळे काकड आरत्याही बंद होणार; हे राज ठाकरेंना माहित नाही का? दिलीप वळसे पाटलांचा सवाल