शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीत? देवेंद्र फडणवीसांचे मोठे सूतोवाच; म्हणाले...

पुणे : विधानसभेला दारुण पराभव! राजकीय भविष्याने मनसेचे कार्यकर्ते चिंतीत, महापालिका कशी लढायची?

मुंबई : मुंबई भाजपाची, आग्रह मारवाडी भाषेचा; मलबार हिलमधील व्यापाऱ्याचा मुजोरपणा, वाद पेटला

मुंबई : “निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते”: राज ठाकरे

मुंबई : भाजपचं सरकार आलंय, मारवाडीत बोल; दुकानदाराचा हट्ट,मनसैनिकांनी दिला चोप

ठाणे : अविनाश जाधव यांची राजीनामा नाट्यातून माघार; राज यांच्या आदेशानंतर निर्णय घेतल्याचा दावा

महाराष्ट्र : “शेवटी भाजपा सांगेल तेच आता करावे लागणार”; मनसे नेत्याची एकनाथ शिंदेवर टीका

महाराष्ट्र : २४ तासांत युटर्न! अविनाश जाधवांनी घेतला राजीनामा मागे; राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करणार

ठाणे : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष जाधव यांचा राजीनामा; पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदत्याग

महाराष्ट्र : मनसेला पुन्हा धक्का! पराभूत अविनाश जाधवांनी घेतला मोठा निर्णय; राज ठाकरेंना लिहिले पत्र