शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : “त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र

महाराष्ट्र : ‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...

महाराष्ट्र : काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार

महाराष्ट्र : आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?

महाराष्ट्र : राज-उद्धव भेटीने युतीचे संकेत अधिक स्पष्ट; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंधुभेटीवरून राजकीय चर्चा

ठाणे : मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

पुणे : देशातील प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये द्या; उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई : उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”

महाराष्ट्र : Video: आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला...; अबू आझमींना झाली उपरती

कल्याण डोंबिवली : ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, लाज वाटते तर...