शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

कल्याण डोंबिवली : KDMCची आणखी किती लक्तरे वेशीवर टांगणार; मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल

मुंबई : '५० खोके, नागालँड ओके'; राष्ट्रवादीचे सत्तेचे प्रयोग म्हणत मनसेचे शाब्दिक टोले

ठाणे : MNS Raj Thackeray : आज ठाण्यात साजरा होणार मनसेचा वर्धापन दिन, राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष

मुंबई : Ravindra Dhangekar, Raj Thackeray: राज ठाकरे दिलदार माणूस, मी मनसे सोडली असली तरी...; 'शिवतीर्थ'वरच्या भेटीनंतर धंगेकरांना भरून आलं

ठाणे : मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष!

कल्याण डोंबिवली : विद्यार्थिनींना महिला दिनी संगणक भेट; आमदार राजू पाटील यांच्याकडून अनोखा पद्धतीने महिला दिन साजरा

मुंबई : 'खायचे दात वेगळे अन् दाखवायचे सुळे वेगळे'; राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेवरुन मनसेचा निशाणा

महाराष्ट्र : Raj Thackeray : स्त्रियांनी राजकारणात यावं, मनसे संधी देण्यास उत्सुक; राज ठाकरेंचं 'महिला दिनी' जाहीर आमंत्रण

मुंबई : संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात भांडुपमधून तिसरी अटक

क्राइम : रुपेश मोरेला गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; वसंत मोरेंची FB पोस्ट, म्हणाले...