शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

संपादकीय : टोलनाक्याविषयी असंतोषाला मनसेने करून दिली वाट

महाराष्ट्र : मनसेची अप्रत्यक्षरित्या संभाजी भिडेंवर टीका; गांधीजींवरील राज ठाकरेंची पोस्ट केली शेअर

ठाणे : उल्हासनगरात शासनाचे आदेशाला केराची टोपली, अनेक शाळा सुरू, मनसे आक्रमक

नाशिक : गरोदर महिलेचा रस्त्याची पायपीट केल्यामुळे मृत्यु; मनसे आक्रमक, आंदोलनाचा दिला इशारा

मुंबई : Video: उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची मनसेकडून खिल्ली; डुप्लीकेट संजय राऊतही दिसले

राजकारण : मनसे अन् Uddhav Thackeray गटाच्या युतीबाबत मनसेचा नेता स्पष्टच बोलला Raj Thackeray MNS | AJ4

महाराष्ट्र : राज ठाकरेंकडून 'मनसे' युतीचा प्रस्ताव आला तर...; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

पुणे : समृद्धी महामार्गावरील बळींची जबाबदारी घेणार का? - राज ठाकरे

महाराष्ट्र : “आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले...”; मनसे युतीबाबत मुनगंटीवारांचे सूचक विधान

कल्याण डोंबिवली : रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनसेचा केडीएमसी मुख्यालयावर मूक मोर्चा