शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

सिंधुदूर्ग : मतदारांना धमकी देणाऱ्या नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र यावे!, मनसे नेत्याने केले आवाहन

मुंबई : 'आमचा टिनू...'; राज ठाकरेंची लग्नपत्रिका अन् फोटो होतोय व्हायरल, तुम्ही पाहिलीत का?

मुंबई : राज ठाकरेंच्या आदेशानं मनसेचं 'घे भरारी' अभियान, काय आहे नियोजन

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी राज ठाकरेंची मध्यस्थी; ११ पोलिसांचे निलंबन मागे, कलम ३०७ सुद्धा हटवणार!

पुणे : राज ठाकरे अन् माझं नातं किती घठ्ठ आहे?; वसंत मोरेंनी जूना बॅनरच काढून दाखवला, पाहा Video

फिल्मी : पाकिस्तानी चित्रपट भारतात रिलीज होऊ देणार नाही; मनसे नेते अमेय खोपकरांचा इशारा

पुणे : मी माझ्या अडचणी मांडल्या, अमित ठाकरे कोअर कमिटीसोबत बोलणार; वसंत मोरेंची माहिती!

पुणे : 'मी राज ठाकरेंचे आभार मानतो'; महाराष्ट्रात येण्याआधी ब्रिजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले, पाहा!

महाराष्ट्र : Maharashtra Karnataka Border Dispute: “शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना...”; मनसेचा खोचक टोला

पुणे : Vasant More: 'मला काहीच कल्पना नाहीय'; अमित ठाकरेंची भेट घेण्याआधी वसंत मोरेंचं विधान, आज निर्णय होणार?