शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : आदित्य ठाकरेंना शह? राज ठाकरे वरळीच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

पुणे : Video : अंगावर हुडी, डोळ्यांवर गॉगल; श्रीवल्लीवर वसंत मोरेंचा भन्नाट डान्स

नाशिक : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा

कोल्हापूर : पीएम किसानवरून महसूल-कृषीच्या वादात शेतकरी दाणीला, कोल्हापुरात मनसे आक्रमक 

मुंबई : 'एकदाच काय तो सोक्ष-मोक्ष लावा'; अजित पवारांची भाजपासोबत जाण्याची चर्चा अन् मनसेचं ट्विट

पुणे : ...त्या तीन मनसैनिकांची निर्दोष मुक्तता; राज ठाकरेंना अटक झाल्याच्या निषेधार्थ केले होते आंदोलन

मुंबई : Sandeep Deshpande : “…आणि झोपी गेलेला आमदार मनसेमुळे जागा झाला”; आदित्य ठाकरेंना खोचक टोला

कल्याण डोंबिवली : ...तर फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करू; आयुक्त दांगडेंची मनसेला ग्वाही

नवी मुंबई : सिडको विरोधात मनसेचे भीक मागा आंदोलन; घरांच्या किमती कमी करण्याची मागणी

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंसाठी राज-उद्धव एकत्र आले; मनसेने चंद्रकांत पाटलांना सुनावले