शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

महाराष्ट्र : कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना-मनसेची युती! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात येईल तेव्हा...

ठाणे : शिंदेसेनेसोबत मनसेने जाणे हे मला पटलेले नाही, पटवून घेऊ शकत नाही पण..., बाळा नांदगावकर नाराज

कल्याण डोंबिवली : KDMC मध्ये उलटफेर! एकनाथ शिंदेंनी मनसेला सोबत घेताच भाजपानं उद्धवसेनेला दिला प्रस्ताव

कल्याण डोंबिवली : मोठी बातमी! महापौरपदासाठी आरक्षण सोडतीची पहिली चिठ्ठी आली; या महापालिकेला मिळाला 'अनुसूचित जमाती'चा महापौर

महाराष्ट्र : “केसाने गळा कापला, उद्धवसेनेशी युती करून मनसेचेच नुकसान”; शिंदेंच्या नेत्याची पोस्ट व्हायरल

ठाणे : भविष्यात कोण कोणाची मदत घेईल, काहीही होऊ शकते, शिंदेसेनेला पाठिंबा दिल्यानंतर बाळा नांदगावकरांचं विधान

कल्याण डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा एकनाथ शिंदे यांन पाठिंबा, सर्वच चकित! आली उद्धव सेनेची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : KDMC मध्ये मनसेच्या खेळीची उद्धव ठाकरेंनी घेतली गंभीर दखल; राज ठाकरेंचं नाव घेत राऊत बोलले...

कल्याण डोंबिवली : ...म्हणून शिंदेसेनेला पाठिंबा दिला; मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितली 'पडद्यामागची गोष्ट'

महाराष्ट्र : ‘पत्त्यांचा बंगलासुद्धा यापेक्षा जास्त टिकतो’, KDMCतील घडामोडींवरून भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला