शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

मुंबई : उत्तर प्रदेशच्या रणधुमाळीत राज ठाकरेंची एन्ट्री; मागे डागलेल्या तोफा भलत्याच लोकांना उपयोगी

मुंबई : Kiran Mane : किरण मानेंनी इतर कलाकारांना त्रास दिला, योग्य वेळी भूमिका घेऊ; मनसेचा आक्रमक पवित्रा

ठाणे : हे कोरोना नियमांचे उल्लंघन नाही का? कळव्यातील उदघाटन सोहळ्यावरून मनसेचा महाविकासआघाडीला सवाल

मुंबई : पाट्या बदलण्याचा खर्च जास्त आहे की दुकानांच्या काचांचा?; मनसेचा व्यापारांना सवाल

महाराष्ट्र : '... पाटी बदलण्याचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा'; मराठी पाट्यांवरून मनसेचा व्यापाऱ्यांना इशारा

मुंबई : मराठीचा निर्णय घेताना सरकारने आणखी एक भानगड करून ठेवलीय- राज ठाकरे

मुंबई : दुकानांवर मोठ्या अक्षरातील मराठी पाटीला विरोध; आम्ही ठरवू काय लिहायचे, व्यापाऱ्यांची भूमिका

महाराष्ट्र : MNS Sandeep Deshpande: शिवसेनेचा कुंभकर्ण १४ वर्षे झोपलेला; मराठी पाट्यांवरून मनसेच्या संदीप देशपांडेचा 'खळ्खट्याक' इशारा

राजकारण : मनसेला विदर्भात मोठा धक्का; शरद पवारांच्या उपस्थितीत अतुल वादिंलेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

महाराष्ट्र : Raj Thackeray : “इथे फक्त मराठीच चालणार आणि...”; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा गर्भित इशारा