शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

राजकारण : 'भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल', मनसे नेत्याचं सूचक विधान

राजकारण : भाजप-मनसे एकत्र येणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील एकाच वाक्यात स्पष्ट बोलले

राजकारण : 'तो' एक शब्द ठरतोय भाजप-मनसे युतीतला अडथळा? चंद्रकांत पाटील पोहोचले राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : 'युती झाली नाही तरी...'; राज ठाकरेंची भेट घेण्याआधी चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

मुंबई : ठरलं ! चंद्रकांत पाटील उद्याच 'राज'दरबारी, कृष्णकुंजवर झडणार 'चाय पे चर्चा'

जळगाव : मनसे असो वा राष्ट्रवादी, भाजपा युती करणार नाही, आशिष शेलारांची घोषणा

पुणे : लवकरच राज ठाकरेंना भेटणार, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं 'राज'कारण

राजकारण : राज्यभरात युवासेनेची नवी टीम तयार करणार; सचिव वरुण सरदेसाईंनी सांगितला संघटनात्मक 'प्लॅन'

ठाणे : अमराठी तरुणांना प्राधान्य; कंपनीस मनसेचा हिसका

कल्याण डोंबिवली : दरडग्रस्त तळीये गावाला मनसेकडून ११ लाखांची मदत; मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून महाडची पाहणी