शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : 'पुणे कोणाच्या बापाचं नाय' हे मनसेनं लक्षात ठेवावं; श्रीमंत कोकाटेंचे वसंत मोरेंना प्रत्युत्तर

मुंबई : गजानन काळे प्रकरणात मनसेकडून आली पहिल्यांदाच प्रतिक्रिया; शर्मिला ठाकरे म्हणाल्या...

मुंबई : गजानन काळे यांच्याबाबत ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनी दिले आदेश

कल्याण डोंबिवली : कोरोनामुळे जग बंद करणार का?; मनसेचा ठाकरे सरकारला टोला

क्राइम : Video : मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेची मागणी; पोलीस आयुक्तालयाबाहेर माविआच्या महिला जमा

राजकारण : MNS: “लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू”; मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा

कल्याण डोंबिवली : नागरिकांना कोरोना लसीचे दोन डोस उपलब्ध करून देणे सरकारचीच जबाबदारी; शर्मिला ठाकरे यांचा निशाणा

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासावर आक्षेप घेणाऱ्यांना राज ठाकरेंचं सणसणीत उत्तर; म्हणाले...

नवी मुंबई : प्रत्येक आंदोलनानंतर तोडपाणी केलं; मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचा गंभीर आरोप

राजकारण : ‘त्या’ विधानावर राष्ट्रवादीने दिली पहिली प्रतिक्रिया; राज ठाकरे यांना बहुतेक...