शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

राष्ट्रीय : Punjab Election Result 2022: मनसे नेते म्हणाले, प्रस्थापितांना नाकारुन पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला

पुणे : Raj Thackeray: राज्यपालांची नक्कल, संजय राऊतांना टोला; म्हणाले, बाकी सगळं गुढीपाडव्याला!

पुणे : Raj Thackeray: तुमचं तर अजून लग्न झालं नाही, राज ठाकरेंनी राज्यपालांवर डागली तोफ

पुणे : लोकं आपल्याकडे येतात ही मनसेची १६ वर्षातील कमाई; राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिल्या सूचना

पुणे : Raj Thackeray: शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांवर राज ठाकरेंचा निशाणा, नक्कल करत म्हणाले...

पुणे : मुलांचं शिक्षण, रोजगार, एसटी कामगार यावर कोणी बोलतय का? राज ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा

पुणे : Raj Thackeray In Pune: राज्यपालांना काही समज आहे का? राज ठाकरेंचा टोला

पुणे : Raj Thackeray: कधी कधी वाटतं मोदींना पत्र लिहावं, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

पुणे : 'लढायचं ते जिंकण्यासाठीच', मनसेचा नवा नारा; वर्धापनदिनाला हजारोंच्या संख्येने मनसैनिक उपस्थित

पुणे : राज ठाकरे आजपासून ३ दिवसाच्या पुणे दौऱ्यावर; यंदा मनसेचा वर्धापनदिन पुण्यात साजरा होणार