शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : जीपीओमध्ये मराठी मुलांना प्राधान्य द्या; मनसेचे ठाण्यात पोस्ट ऑफीसवर आंदोलन

क्रिकेट : Delhi Capitals MNS, IPL 2022: खळबळजनक! मुंबईत तुफान राडा..!! Raj Thackeray यांच्या मनसे पक्षातील कार्यकर्त्यांनी केली दिल्ली कॅपिटल्सच्या बसची तोडफोड, जाणून घ्या नक्की काय झालं? 

कल्याण डोंबिवली : KDMC क्षेत्रात लावण्यात आलेले कोरोना निर्बंध हटवा, मनसेचे आमदार राजू पाटील यांची मागणी

मुंबई : हिंदुत्वासह मराठी माणसांची मनसे पुन्हा दिसली पाहिजे; राज ठाकरेंच्या नेत्यांना सूचाना

महाराष्ट्र : Raj Thackeray: मराठी माणसांची 'मनसे' पुन्हा दिसली पाहिजे, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

मुंबई : ‘सोळा वर्षांपूर्वी आम्हीच तुमची कार पलटी केली होती, आता…’ मनसेने संजय राऊतांना पुन्हा डिवचले 

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंकडे नेते, कार्यकर्ते अन् सर्वकाही होते; मात्र मनसे नेमकी इथेच कमी पडली

मुंबई : “आता काही लोक जेलमध्ये सकाळच्या पत्रकार परिषदेसाठी परवानगी मागतील”; मनसेचे सूचक ट्विट

ठाणे : संजय राऊतांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी राज ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला

मुंबई : “झुकेगा नहीं साला! ‘सामना कार’ आता रशिया-युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना”; मनसेचा टोला