शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : पावसात भिजत अमित ठाकरेंचा 'रानफटका'; ट्रेकिंग करत कोकणातील पर्यटनाचा घेतला आढावा

मुंबई : Sada Sarvankar मोठी बातमी! शिंदे गटातील आमदार 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

सिंधुदूर्ग : अमित ठाकरे कोकण दौऱ्यावर, रोजगाराबाबत युवक युवतींनी मांडल्या व्यथा

महाराष्ट्र : Gajanan Kale : शिवबंधन, शपथा आणि आता प्रतिज्ञापत्र तरी आमदार यांच्याकडे राहीना; मनसेची बोचरी टीका

नाशिक : Bala Nandgaonkar : हिंदुत्वाचे खरे वारसदार हे राजसाहेब आणि मनसेच असल्याचा संदेश जनतेला उमगलाय

महाराष्ट्र : Gajanan Kale : काय वेळ आलीय... मंडळ चालवत आहेत की पक्ष?; मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं

मुंबई : नव्या सरकारने घेतलेला निर्णय धक्कादायक; अमित ठाकरेंची पोस्ट, पुनर्विचार करण्याची मागणी

महाराष्ट्र : बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे लिहून देणार का?; मनसेचा सवाल

पुणे : नव्या सरकारने भोंगे आंदोलनातील मनसैनिकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, मनसेची मागणी

मुंबई : Raj Thackeray & Devendra Fadanvis: राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, तुम्ही कर्तृत्व सिद्ध केलंय म्हणत दिला मित्रत्वाचा सल्ला