शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...: राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र

मुंबई : “आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान

पुणे : मनसे-शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम? पुण्यात मनसेची महापालिकेतील सर्व जागा स्वबळावर लढवण्याची तयारी

मुंबई : “राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले

संपादकीय : लेख: २०३५ पर्यंतच राजकारण, मग परदेश पर्यटन! 'फ्युचर प्लॅनिंग'मध्ये आणखीही बरंच काही...

मुंबई : नारायण राणेंच्या टीकेविरोधात मनसे, उद्धवसेनेची युती

कल्याण डोंबिवली : मनसे शहर उपाध्यक्षाला चार किलो गांजासह अटक

नाशिक : ‘ते’ अकरा वाजता आले अन सवा वाजता परतले, दोन तासांच्या दौऱ्याचे ‘राज’ कायम..!

क्राइम : कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 

मुंबई : उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन