शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मनसे

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

    Read more

    महाराष्ट्र : Corona virus :लॉकडाऊन काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या; मनसेचे गृहमंत्र्यांना निवेदन

    ठाणे : वारंवार लागणाऱ्या आगीची सखोल चौकशी करा, मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    ठाणे : फेरीवाल्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी मनसे पाठोपाठ मराठी एकीकरण समितीने केली मागणी

    मुंबई : Coronavirus: मुंबई महापालिकेचा अजब फतवा; कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला सांगू नका, तर...

    मुंबई : रोजगारासाठी परप्रांतीयांना राज्य सरकारच्या पायघड्या तर भूमिपुत्रांबाबत काही देणं घेणं नाही

    ठाणे : Coronavirus: आई कोरोनाबाधित तर वडील झाले क्वारंटाईन: मनसेने घेतली नवजात कन्येची जबाबदारी!

    नाशिक : मनसे आता नाभिक व्यावसायिकांच्या पाठीशी ; सलुनला परवानगीसाठी जिल्हाध्यिकाऱ्यांना दिले निवेदन

    महाराष्ट्र : परप्रांतीयांची स्तुती कसली करता?; तुम्ही महाराष्ट्राचे खासदार आहात; मनसेनं अरविंद सावंतांना सुनावलं

    मुंबई : Lockdown: मराठी तरुणांना रोजगार देण्यासाठी मनसे सज्ज; राज ठाकरेंच्या हस्ते वेबसाईटचं लॉन्चिंग

    महाराष्ट्र : शिवसेना ते नवनिर्माण सेना! मनसेप्रमुखांचा असा झाला 'राज'कीय प्रवास...