शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मनसे

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

    Read more

    ठाणे : ठाण्यात मनसे-शिवसेना वाद पेटला; अभिजीत पानसेंच्या आरोपावर महापौर नरेश म्हस्केंनी दिलं उत्तर

    ठाणे : अविनाश जाधव यांच्यावरील कारवाईमागचं गौडबंगाल; पालकमंत्री एकनाथ शिंदेंवर मनसेचे गंभीर आरोप

    ठाणे : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

    ठाणे : राज्य सरकारचे कोकणवासीयांबरोबर सगळ्यांकडे दुर्लक्ष, नितीन सरदेसाई यांची टीका

    क्राइम : मनसेचे अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस

    मुंबई : मनसेचा महावितरणला ‘शॉक’; कामकाज मराठीतूनच

    क्राइम : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

    ठाणे : खाजगी लॅबमध्ये टेस्ट न केल्यास दुकाने सील करणार असल्याची पालिकेची जबरदस्ती केल्याचा मनसेचा आरोप

    ठाणे : कोरोना काळात ठाणेकरांची क्रूर थट्टा; प्रशासनाने सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा मनसेचा आरोप 

    ठाणे : CoronaVirus News : फक्त महिलांसाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर सुरू करा, मनसेची मागणी