शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर दौरे केले असते का? अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मनसैनिकांनो! कामाला लागा, प्रत्येक निवडणूक लढायचीय आणि जिंकायचीय”: अमित ठाकरे

मुंबई : 'आता नुसते टोमणे'; उद्धव ठाकरेंनी सामनाच्या संपादकपदाची धुरा स्वीकारल्यानंतर मनसेचा टोला

मुंबई : मनसेच्या वसंत मोरेंचं शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान; आता भाजपाकडूनही आली प्रतिक्रिया

कल्याण डोंबिवली : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी दिव्यातून विशेष गाड्या सोडा; मनसेची मागणी

पुणे : कितीही तोडा, जोडा, आम्ही लढायला तयार; प्रभाग रचनेच्या फेरबदलावरून मनसेचा टोला

ठाणे : गोविंदा पथकांचा विमा महापालिकांनी उतरवावा; मनसेच्या अविनाश जाधवांची मागणी

मुंबई : Video: आम्ही सदैव राजसाहेबांसोबत; मनसे कार्यकर्त्यांचा फसवून शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्र : मनसेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पहिलाच वार; शिंदे गटाचं अस्तित्व केवळ...

महाराष्ट्र : शिवसेनेपाठोपाठ मनसेलाही खिंडार; ६५ आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश