शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : राज ठाकरेंचा दसरा मेळावा?; एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे वादात आता मनसेची उडी

मुंबई : भाजपा-मनसे युतीचे संकेत! काल फडणवीस, तावडे; आज बावनकुळे 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंच्या भेटीला

ठाणे : ठाण्यातील खड्डे बुजविले नाहीतर, गणेशोत्सवानंतर रस्त्यावर उतरू; मनसेचा पालिका प्रशासनाला इशारा

मुंबई : मोठी घडामोड! राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट, 'सागर' बंगल्यावर दोघांमध्ये तासभर खलबतं; चर्चांना उधाण

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मनसेला पत्र वाटायला कार्यकर्ते आहेत का म्हणणाऱ्यांच्या पक्षात कार्यकर्त्यांची वानवा”

मुंबई : 'जनतेने वेळोवेळी गृहीत धरणाऱ्यांना जमिनीवर आणलंय'; बाळा नांदगावकरांची सूचक पोस्ट

नाशिक : बरे झाले, ह्यझारीतील शुक्राचार्य समोर आले!

मुंबई : ५ सप्टेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांचा थकीत पगार द्या, नाहीतर...; मनसेचा BEST ला इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…!”; मनसेची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

रत्नागिरी : महामार्गावरील खड्डेप्रश्नी मनसेची टाळ मृदुंगाच्या गजरात महाआरती