Thackeray Group Vs Raj Thackeray: राज ठाकरेंकडे काही पर्याय राहिलेला नसेल. नाहीतर ईडीच्या दरवाजात जावे लागेल, अशी शंका व्यक्त करत ठाकरे गटाकडून महायुतीला पाठिंबा देण्याबाबत टीका करण्यात आली आहे. ...
Sanjay Raut : भाजपाने राज ठाकरे यांची अशी कोणती फाईल उघडली की, त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण हा पक्ष नमो निर्माण पक्ष झाला? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ...
Congress Vijay Wadettiwar News: राज ठाकरे दिल्लीपुढे झुकणार नाही, ही प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे. त्यांना अडचणीत आणण्याचे, पिंजऱ्यात अडकवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे का, असा सवाल करण्यात आला आहे. ...
शिवसेनेनं राष्ट्रवादी व काँग्रेसशी घरोबा केल्यानं तिच्या हिंदुत्वाविषयी जे शंकेचं वातावरण जनतेमध्ये निर्माण केलं जात आहे, त्या वातावरणाचा फायदा घेत शिवसेनेच्या हिंदुत्वाला पर्याय देण्याची राज यांची धडपड दिसत आहे. ...