हिवाळी अधिवेशनादरम्यान पोलिसांचा कडा बंदोबस्त असताना अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या आमदार निवासात दारुड्यांची दहशत आहे. स्वत: आमदारांनी बुधवारी विधानसभेत आपबिती सांगत याबाबतची माहिती दिली. ...
केंद्र सरकारचे प्रस्तावित नवीन शिक्षण धोरण हे देशाला पुढे नेण्याऐवजी मागे नेण्याचा प्रयत्न होय. केवळ शिक्षणच नव्हे तर विद्या, धन, सत्ता आणि शस्त्र या कवचकुंडल्यांपासून बहुजन समाजाला वंचित ठेवून त्यांना पुन्हा गुलामगिरीच्या खाईत लोटण्याचे हे षड्यंत्र ...
शहरातील एमएलए होस्टेल आणि डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहावर असलेल्या १० लाख रुपये थकीत वीज बिलासंदर्भात शनिवारी दुपारी कारवाई करीत एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांनी येथील वीज कनेक्शन कापले. परंतु कनेक्शन कापताच येथे खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिका ...
मुंबईतील मनोरा या आमदार निवासातील आमदारांच्या खोल्या सुसज्जित करण्यासाठी खरेदीच्या नावावर कोट्यवधीचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे आमदार चरण वाघमारे यांनी केला. ...
अधिवेशनाच्या काळात शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, पण आमदार निवासात महिला आमदार असुरक्षित असल्याचा आरोप आमदार ज्योती कलानी, विद्या चव्हाण आणि दीपिका चव्हाण यांनी गुरुवारी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना केला. ...
मुंबई येथील मनोरा आमदार निवास इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात मंत्रालय परिसर येथे आमदारांना निवासाची व्यवस्था करण्यासाठी विभागातर्फे कार्यवाही करण्यात येत आहे. येत्या महिन्याभरात आमदारांना नवीन रचनेबाबत मा ...