कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने व ८० टक्क्यांवर रुग्णांना लक्षणे नसल्याने पुढील उपचारासाठी मेयो, मेडिकल व एम्समधून मोठ्या संख्येत रुग्ण आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जात आहे. सुरुवातीला १५० खाटांमध्ये सुरू केलेले हे स ...
आमदार निवासातील कोविड सेंटर सुरू होऊन एक दिवसाचा कालावधी होत नाही तोच दुसऱ्या दिवशी विविध समस्यांना येथील रुग्णांना तोंड देण्याची वेळ आली. मंगळवारी सकाळपासून पिण्याचे पाणी नव्हते, एम्सच्या रुग्णांना दुपारचे जेवण मिळाले नाही. सायंकाळी पाणी एका टँकमध्य ...
सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना ‘कोविड केअर सेंटर’मध्ये ठेवण्याचे ‘आयसीएमआर’च्या सूचना आहेत. त्यानुसार आमदार निवासातील संस्थात्मक विलगीकरण कक्ष बंद करून कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. ...
दुचाकीवर मास्क लावून आलेल्या सहा आरोपींनी चाकूचा धाक दाखवून कलेक्शन एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून १८ लाख ३१ हजार ४६१ रुपयांची रोकड लुटून नेली. सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान आमदार निवासजवळ ही घटना घडली. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
आमदार निवासाच्या अलगीकरण कक्षात शनिवारी पुन्हा चार संशयित पॉझिटिव्ह आले आहेत. याच अलगीकरणाच्या इमारतीत नऊ महिन्याच्या गर्भवतीसह तिच्या दोन वर्षाच्या मुलीला ठेवण्यात आले. कक्षात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने तिच्या कुटुंबामध्ये भीतीचे वाताव ...
सिव्हिल लाईन्स येथे आमदार निवासात तयार करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन सेंटरसंबंधात एका संशयिताने व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रसारित करताच प्रशासनामध्ये गोंधळ उडालेला आहे. या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये समस्याच समस्या असल्याचे व्हिडिओत सांगण्यात आले आहे. ...
आमदार निवासाच्या इमारत क्रमांक २ मधील चौथ्या माळ्यावर रविवारचा दिवस पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्ण एकाच माळ्यावर होते. धक्कादायक म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णांची वऱ्हांड्यात ये-जा सुरू होती. ...
दिल्ली येथूनही नागपुरात आलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत आमदार निवास, वनामती व रविभवनात ११७ प्रवाशांना दाखल करण्यात आले. सध्याच्या स्थिती आमदार निवास व वनामती प्रवाशांनी फुल्ल झाले आहे. ...