Mizoram Assembly Election 2023 विधानसभेच्या ४० जागा असलेल्या मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मिझोराम विधानसभेचा कार्यकाळ १७ डिसेंबर २०२३ रोजी संपत आहे. राज्यातील मागील विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या, ज्यामध्ये मिझो नॅशनल फ्रंटने विजय मिळवला आणि राज्यात सरकार स्थापन केले होते. आता पुन्हा मिझो नॅशनल फ्रंट सत्ता कायम राखणार की, राज्यात सत्ताबदल होणार, हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल. Read More
Mizoram Assembly Election 2023: मिझोरमचे नवे मुख्यमंत्री लाल दुहोमा हे गोव्यात आयपीएस पोलिस अधिकारी होते. गोवा ,दमन व दीव हे केंद्रशासित प्रदेश असताना १९७७- ७८ या वर्षी ते गोव्यात कार्यरत होते. ...
मिझोरममध्ये ७ नोव्हेंबर रोजी सुमारे ७७,०४ % मतदान झाले होते. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF), झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. ...
मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान झाले होते. परंतू, याची मतमोजणी चार राज्यांसोबतच ठेवण्यात आली होती. मतदानाच्या जवळपास महिनाभराने ही मतमोजणी होणार आहे. ...