आपली कला आणि अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान निर्माण केलेली अभिनेत्री मिथीला पालकर सतत आपल्या फोटो आणि व्हिडिओमूळे चर्चेत असते...बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत ती फॅन्सशी कनेक्ट राहयला तिला नेहमी आवडत...फॅशनची उत्तम जाण मिथीलाला ...