लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिथिला पालकर

मिथिला पालकर

Mithila palkar, Latest Marathi News

Filmfare Awards (Marathi)2018: मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी - Marathi News | 4th Jio Filmfare Awards Marathi 2018: red carpet pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Filmfare Awards (Marathi)2018: मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी

मुंबईच्या गोरगाव येथील नेस्को ग्राऊंडमध्ये दिमाखदार ४ थ्या जिओ फिल्मफेअर अवार्ड्स मराठी २०१८’ सोहळ्यास सुरूवात झाली आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे पर्व आहे. ...

मिथिला म्हणते इरफान शिवाय ‘कारवां’चे प्रमोशन अपूर्ण - Marathi News | Mithila says, 'Promotion of caravan' without Irfan is incomplete | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथिला म्हणते इरफान शिवाय ‘कारवां’चे प्रमोशन अपूर्ण

अभिनेत्री मिथिला पालकर ‘कारवां’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर इरफान खान आणि दलकीर सलमान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...

आजारी असतानाही इरफान करतोय काम, लंडनमध्ये पाहिला 'कारवां' - Marathi News | Irrfan's work while being ill, 'caravan' seen in London | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजारी असतानाही इरफान करतोय काम, लंडनमध्ये पाहिला 'कारवां'

'कारवां' पाहिल्यानंतर इरफान खूप खूश झाला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी व जवळचे मित्र उपस्थित होते. ...

लंडनमध्ये उपचार सुरू असताना देखील इरफान खान करणार 'कारवां'चे प्रमोशन - Marathi News | Irrfan Khan will promoting Karwaan on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनमध्ये उपचार सुरू असताना देखील इरफान खान करणार 'कारवां'चे प्रमोशन

अभिनेता इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित असून सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहे. ट्रीटमेंटमुळे त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. ...

‘मुरांबा’ फेम अभिनेत्री, ‘वेब क्वीन’ मिथिला पालकर ‘फोर्ब्स’च्या यादीत - Marathi News | 'Muramba Fame', Web queen 'Mithila Palkar' in Forbes list | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मुरांबा’ फेम अभिनेत्री, ‘वेब क्वीन’ मिथिला पालकर ‘फोर्ब्स’च्या यादीत

‘मुरांबा’ फेम अभिनेत्री मिथिला पालकर हिचे नाव प्रतिष्ठेच्या ‘फोर्ब्स इंडिया’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीत झळकले आहे.  ...

म्हणून मुंबईच्या पोरी स्वत:ला समजतात ‘डॅशिंग’ - Marathi News | girls from mumbai are dashing than other cities than India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हणून मुंबईच्या पोरी स्वत:ला समजतात ‘डॅशिंग’

दिल्ली आणि मुंबईच्या मुलींमध्ये जो बिंधास्तपणा असतो तो इतर कोणत्याच शहरातल्या मुलींमध्ये नसतो. म्हणुनच त्या स्वत:ला 'भारी' समजतात. ...