शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मिताली राज

200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  

Read more

क्रिकेट : Smriti Mandhana Harmanpreet Kaur, IND vs WI: स्मृती मानधना, हरमनप्रीतच्या शतकांमुळे भारत 'टेबल-टॉपर'; एकाच सामन्यात झाले अनेक विक्रम

क्रिकेट : Mithali Raj: इंग्लंडमध्ये मिताली राजने खास रेकॉर्ड बनवले, विराट-रोहितला जमले नाही ते करून दाखवले

क्रिकेट : मिताली राजनं जिंकलं मन! गेल्या वर्षभरापासून रिक्षा चालकांना करतेय भरघोस मदत

क्रिकेट : Mithali Raj @10,000 : रेकॉर्ड क्वीन मिताली राजच्या नावावरील विक्रम जे मोडणे सहज शक्य नाहीत!

क्रिकेट : भारताच्या कर्णधाराला ओळखलंत का? अनेकांची उत्तर चुकतील...