शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मिताली राज

200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  

Read more

क्रिकेट : Smriti Mandhana नं मोडला Mithali Raj चा विक्रम; सर्वाधिक 'फिफ्टी प्लस'चाही सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

क्रिकेट : रिलेशनशिपमध्ये होती Mithali Raj; लग्नाच्या बोलणीचा किस्सा अन् ती सिंगल राहण्यामागची स्टोरी

क्रिकेट : कॅप्टन्सीसाठी सांगलीकर Smriti Mandhana पेक्षा मुंबईकर छोरीची निवड ठरेल चांगली; कारण...   

क्रिकेट : हरमनप्रीत कौरला भारताच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्याची हीच ती वेळ? वाचा

क्रिकेट : हरमनप्रीतला काढून टाका, स्मृती मंधानाही कर्णधार नको, 'या' पोरीला संधी द्या- मिताली राज

क्रिकेट : Women’s T20 World Cup स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या ३ भारतीय 'रन'रागिनी

क्रिकेट : भारताला चुका नडल्या! श्रीलंकेने आशिया कप जिंकला; मितालीने वर्ल्ड कपची रणनीती सांगितली

क्रिकेट : मी आणि मिताली राज आम्ही दोघे..., Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

क्रिकेट : आरक्षणामुळे अधिक महिला राजकारणात येतील; क्रीडा क्षेत्रातील 'नारी शक्ती'कडून सरकारचं अभिनंदन

क्रिकेट : भारताकडे विश्वचषक जिंकण्याची संधी - मिताली राज