200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली. Read More
Mithali raj: सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक झालेली नाही. या दौऱ्यात मिताली राज हीच केवळ सातत्याने धावा जमवत आहे. ...
कोरोना प्रादुर्भावामुळे देशात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यादरम्यान अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. यात गरजूंना मदत करण्यासाठी अनेक जण पुढे देखील आले. मदत करणाऱ्यांमध्ये टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटूचाही समावेश झाला आहे. ...
INDW vs SAW ODI : 3-1 South Africa Won The Series तिसऱ्या वन डे सामन्यात मितालीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००० धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडूचा मान पटकावला होता. ...