शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मिताली राज

200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  

Read more

क्रिकेट : BCCI Men's Vs women's Central Contract: 'C' गटातील पुरुष क्रिकेटपटूही 'A' गटातील महिला खेळाडूंपेक्षा कमावतो ५० लाख अधिक; पाहा BCCIच्या करारातील ही तफावत

क्रिकेट : Mithali Raj: सचिन तेंडुलकरपेक्षा मिताली राजने भारतीय क्रिकेटची सर्वाधिक काळ केली सेवा; मोडला मोठा विक्रम

क्रिकेट : ICC Women World Cup 2022 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; सलामीच्या सामन्यात पाकिस्तानशी भिडणार 

क्रिकेट : अविवाहित राहणे चांगले, मिताली राज हिचे मत

अन्य क्रीडा : Khel Ratna Award : नीरज चोप्रा, मिताली राज, सुनील छेत्री यांच्यासह १२ खेळाडूंचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं सन्मान

सखी : मिताली राज, एवढी वर्षे कशी खेळतेय? काय तिच्या लाँग करिअरचं सिक्रेट?

क्रिकेट : Mithali raj: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत मिताली राजची धमाल, केली मोठ्या विक्रमाची नोंद 

क्रिकेट : जबरदस्त! ICC च्या एकदिवसीय क्रमवारीत मिताली राज अव्वल

क्रिकेट : ICC Player Rankings : मिताली राजनं पुन्हा पटकावले अव्वल स्थान, 'नॅशनल क्रश' स्मृती मानधनाचीही भरारी!

सखी : ‘I don’t seek validation’-असं मिताली राज म्हणते तेव्हा समाजाच्या नाकाला का मिरच्या झोंबतात?